i like getting up early in the morning. feels so fresh and nice..... luv d sounds of birds chirping outside..... get so many new ideas in my head.... think of writing it down on d paper.. but .. this is me... lazy girls.. u see... lol.... laziness is universal u know... and iits so difficult getting rid of it.... u need 2 try hard....
आवड
खूप आनंद होत आहे मराठीत लिहिताना!!!! 'लंबी जुदाई' ऐकत होते... इमरान हाशमीच्या ' जन्नत ' मधलं नव्हे... 'हीरो' मधलं....काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत ह्या गाण्याशी.... दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे गाणं आपलं वाटलं होतं.....त्यावेळच्या काही घटनांशी त्याचा संबंध होता..... किती रडले होते मी तेव्हा... कालही डोळे पाणावले.... आणि हसूदेखील आलं! .... आता खूप बालिश वाटतात त्या गोष्टी.... पण तेव्हा तेच माझं जग होतं...निदान मला तरी तसं वाटायचं....लोकांना फार फालतू वाटतं हे गाणं...मला लोकांचा राग येतो..माझ्या वैयक्तिक आवडींविषयी मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला... इथे मला एक प्रश्न पडतो. इतरांच्या आवडी-निवडींविषयी मी कधीच मत व्यक्त करत नाही. जरी मला त्या गोष्टी आवडत नसतील तरीही....प्रत्येकाच्या स्वतंत्र आवडीनिवडी असतात....आणि इतरांनी त्यांचा आदर करावा...मला जर हे समजू शकतं तर बाकीच्यांना का नाही?? मला अशा माणसांचा फार राग येतो.... त्यांची सोबत नकोशी वाटते....माझ्या काही मैत्रिणी वागतात अशा....नाही पटत मला ते.....
yes u need 2 try hard!!!!
ReplyDeletebest luck wid dat.
thnks!
ReplyDelete